शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अल्लीपूरात अतिक्रमणावर गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

गावातील गळोबा वॉर्डमधील कलोडे  व कारवटकर या दोन व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता. ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात या दोन्ही व्यक्तींना रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, या अतिक्रमणधारकांनी ग्रामपंचायतीच्या नोटीसला न जुमानता सिमेंट रोडलगत बांधकाम केले. ग्रामपंचायतीने या संदर्भात पंचनामा करून पोलीस संरक्षणात अखेर गजराज चालवून अतिक्रमण हटविले.

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : येथील नागरिकांनी अतिक्रमण करून सिमेंटची पक्की घरे बांधली आहे. त्यांना ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. परंतु याकडे कानाडोळा केल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमणावर गजराज चालविण्यात आला.गावातील गळोबा वॉर्डमधील कलोडे  व कारवटकर या दोन व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता. ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात या दोन्ही व्यक्तींना रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, या अतिक्रमणधारकांनी ग्रामपंचायतीच्या नोटीसला न जुमानता सिमेंट रोडलगत बांधकाम केले. ग्रामपंचायतीने या संदर्भात पंचनामा करून पोलीस संरक्षणात अखेर गजराज चालवून अतिक्रमण हटविले. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनीता भोले, मंडळ अधिकारी संजय भोंग, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय दिवटे, सरपंच नितीन चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रामपंचायत सदस्य हारुन अली, सतीश काळे, गजानन बगवे उपस्थित होते. गावातील आणखी अकरा व्यक्तींनी अतिक्रमण केले असून तेही लवकरच हटविले जाईल, असे सरपंच चंदनखेडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgram panchayatग्राम पंचायत