शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘एबल’ घालणार गस्त

By admin | Updated: May 27, 2015 02:03 IST

शहरातील विविध घडामोडींवर व होणाऱ्या गुन्ह्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हा पोलीस विभागामार्फत मंगळवारपासून शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात एबल पेट्रोलींग सुरू करण्यात आली.

वर्धा: शहरातील विविध घडामोडींवर व होणाऱ्या गुन्ह्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हा पोलीस विभागामार्फत मंगळवारपासून शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात एबल पेट्रोलींग सुरू करण्यात आली. सदर वाहन शहर व सेवाग्राम ठाण्याच्या हद्दीत फिरणार असून विविध घटना व गुन्ह्याच्या प्रकारावर अंकुश लावणार असल्याचे कळविण्यात आले आहे.सदर वाहनात शहर पोलीस ठाणे, सेवाग्राम पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय येथील कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. पथक गस्त घालून संशयीत इसम व वस्तू आढळून आल्यास भेट देत कारवाई करणार आहे. परिसरात दहशत माजवून मालमत्तेचे आणि शरीराविरूद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर नजर ठेवत त्यांच्यावर वेळीच कायदेशीर कार्यवाही करण्याचे काम यातून करण्यात येणार आहे. २४ तास गस्त घालणाऱ्या या नवीन उपक्रमासह यापूर्वी नेमण्यात आलेले मार्शल पथक संपर्कात राहून पुरक कार्यवाही करणार आहे. वाहनाचे लोकार्पण करताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील, वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस.एम. वानखेडे, शहर ठाण्याचे निरीक्षक एम. बुरडे, सेवाग्राम ठाण्याचे निरीक्षक पराग पोटे, पोलीस निरीक्षक मगर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)