शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

By admin | Updated: December 8, 2015 02:45 IST

येथील बाजार समितीत खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलेला दर जिनिंगमध्ये गेल्यानंतर देण्यास व्यापाऱ्यांकडून

हिंगणघाट : येथील बाजार समितीत खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलेला दर जिनिंगमध्ये गेल्यानंतर देण्यास व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा खळबळजनक प्रकार हिंगणघाट बाजार सिमतीत उजेडात आला आहे. कापूस जिनिंगमध्ये गेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दर्जाबाबत वाद उपस्थित करून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे, असे निवदेन काही शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांना सादर केले. जिल्ह्यातील मोठी व शेतकऱ्यांच्या हिताची बाजार समिती म्हणून हिंगणघाट बाजार समितीची ओळख आहे. यामुळे येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहेत. येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा व्यापाऱ्यांनी नवाच प्रकार सुरू केला आहे. बाजार समितीत एका दरात कापूस खरेदी करायचा, यानंतर सदर कापूस जिनिंगवर गेला असता त्यांच्या दर्जाबाबत कारण काढत शेतकऱ्यांची वाद घालत त्याला कमी पैसे देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. हा प्रकार वाढत असून यावर आळा आणण्याकरिता बाजार समितीत ग्रेडर आणावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिवाय शेतकऱ्यांपासून खरेदी केलेला शेतमाल व्यापाराचा होत असल्याने तो गाडीतून काढण्याची जाबाबदारी व्यापाऱ्याची असताना व्यापारी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. या समस्यांकडे तीन दिवसात निर्णय, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवदेन देणाऱ्यांनी दिला आहे. यावेळी छत्रपती रामराव वादाफळे, प्रशांत वादाफळे, अंकित दारूंडे, पवन बावणे, गणेश दारूंडे, रघुनाथ दारूंडे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)