शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By admin | Updated: August 5, 2014 23:50 IST

मागील वर्षी अतिवृष्टीने पिके बुडाली. यंदा पावसाच्या विलंबाने दुबार-तिबार पेरणी झाली. त्यातही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. यात शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मदत देण्यात यावी,

समुद्रपूर : मागील वर्षी अतिवृष्टीने पिके बुडाली. यंदा पावसाच्या विलंबाने दुबार-तिबार पेरणी झाली. त्यातही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. यात शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मदत देण्यात यावी, या मागणीकरिता तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवदेन तहसीलदारांना सादर दिले. निवेदनात, ओल्या दुष्काळासह पुरात गेलेल्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. पीक विम्याची रक्कम एकाचवेळी देण्यात यावी. खरीप हंगाम कोरडा गेल्यामुळे शेकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सुविधा व सर्पदंशाकरिता लस पूरविण्यात यावी. तहसील चौकातील प्रवासी निवाऱ्यात स्वच्छतागृह बांधून देण्यात यावे. या मागण्यांचा समावेश होता. मोर्चात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, सुभाष चौधरी, अतुल गुजरकर, कोमल बानाईत व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)