शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी परिसराला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: February 18, 2017 01:33 IST

येथील वॉर्ड नं. २ मध्ये अपूर्ण बांधकाम झालेल्या अंगणवाडी परिसराचा वापर नैसर्गिक विधी उरकण्याकरिता केल्या जात आहे.

बांधकाम अपूर्ण : निधीअभावी तीन वर्षांपासून रखडले बांधकाम रसुलाबाद : येथील वॉर्ड नं. २ मध्ये अपूर्ण बांधकाम झालेल्या अंगणवाडी परिसराचा वापर नैसर्गिक विधी उरकण्याकरिता केल्या जात आहे. याशिवाय ग्रामस्थांकडून येथे अतिक्रमण करण्यात येत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील अंगणवाडीचे बांधकाम तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या मदतनीस येथे मुलांना बसवायला तयार नाही. लोकप्रतिनिधी यांनी उर्वरीत बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीची तरतुद करण्याची मागणी होत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने आजवर लाखो रूपये खर्च केले. मात्र बांधकाम अपूर्ण असल्याने आजवर खर्च केलेला निधी व्यर्थ ठरत आहे. अंगणवाडी इमारतीच्या परिसरात नैसर्गिक विधी उरकले जातात. येथील चबुतऱ्यावर बसून आंबटशौकिन चकाट़्या पिटतात. येथे काही नागरिकांनी शेतीचे अवजारे आणुन ठेवले तर काही येथे लाकडी खांब गाडून जागा बळकवित आहे. हे अतिक्रमण वेळीच रोखणे गरजेचे झाले आहे. याला कुणी विरोध करीत नसल्याने मनमानी सुरू असल्याचे दिसून येते.(वार्ताहर)