शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत

By admin | Updated: July 11, 2016 01:55 IST

येथील नगर पालिकेच्या नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे अपात्र ठरविल्याने नगराध्यक्षपदाकरिता मंगळवारी (दि. १२ जुलै) निवडणूक होणार आहे.

सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी तर मंगळवारी निवडणूकप्रभाकर शहाकार पुलगावयेथील नगर पालिकेच्या नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे अपात्र ठरविल्याने नगराध्यक्षपदाकरिता मंगळवारी (दि. १२ जुलै) निवडणूक होणार आहे. तर अपात्र ठरविलेल्या नगराध्यक्षासह पाच सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. अशातच इच्छुकांनी नामांकन दाखल केल्याने या सुनावणीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून गटनेता राजन चौधरी तर भाजपाकडून नगरसेविका सोनाली गाधने या दोघांनी नामांकन दाखल केले आहे. निवडणुकीच्या काळातच न्यायालयाची सुनावणी होत असल्याने निवडणूक रंगणार की अपात्र ठरलेले नगराध्यक्ष व पाच नगरसेवक न्यायालयातून स्थगनादेश मिळविण्यात यशस्वी होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.काँग्रेसच्या १० नगरसेवकांच्या, सहकारी पक्षाचा एक व अपक्ष तीन अश्या १४ नगरसेवकांच्या गटातून बाहेर पडलेल्या पाच नगरसेवकांना जिल्हाधिकारी वर्धा यांनी अपात्र ठरविले आहे. त्यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली तर जिल्हाधिकाऱ्यांनी १२ जुलै रोजी पुलगाव येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली. काँग्रेस पक्षातील परस्पर विरोधी गट या निवडणुकीच्या माध्यमातून आमने सामने उभे ठाकले आहेत.सध्या परिस्थितीत अपात्र ठरलेल्या पाच नगरसेवकांना वगळून काँग्रेस व मित्रपक्ष गटाकडे नऊ तर भाजपाकडे पाच नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षाकडून प्रत्येकी एका उमेदवाराचे नामांकन दाखल झाले आहे. अश्यातच अपात्र ठरविलेल्या पाच नगरसेवकांना जर उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला तर काँग्रेसपक्षापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. या नगराध्यपदाच्या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या भाजपाला डाव साधण्याची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.