शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हत्येप्रकरणी एकाला आजन्म कारावास

By admin | Updated: October 21, 2015 02:17 IST

आपसी वादातून सावली (वाघ) येथील गंगाधर फरताडे याची हत्या करणाऱ्या सुनील बरबटकर याला ...

वर्धा : आपसी वादातून सावली (वाघ) येथील गंगाधर फरताडे याची हत्या करणाऱ्या सुनील बरबटकर याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी मंगळवारी दिला. घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, ६ जानेवारी २०१४ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान बाबाराव राजुरकर यांच्याकडील कापूस बाबाराव राजुरकर त्यांचा मुलगा रूपेश राजुरकर, गंगाधर फरकाडे आणि हरिभाऊ विरूळकर कापूस मिनीडोअरमध्ये भरत होते. दरम्यान, सुनील याने राजुरकरच्या घराजवळ येत गंगाधर फरकाडेला ओढत मोरेश्वर जेणेकर याच्या घराकडे नेले व तेथे चाकूने त्याच्या पोटावर व छातीवर वार केले. गावकऱ्यांनी त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची तक्रार रूपेश राजुरकर याने हिंगणघाट पोलिसात केली. पोलिसांनी भांदविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरणात न्यायालयात आले असता सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी घटना सिद्ध करण्यासाठी एकूण सात साक्षीदार तपासले. साक्ष पुरावे व वैद्यकीय अहालावरून न्यायाधीशांनी सुनील बरबटकर याला कलम ३०२ अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच ५००० रुपयांचा दंड दिला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा कारावासाची सुनावली.(प्रतिनिधी)