शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

टायरअभावी आर्वी बसस्थानकात गाड्या उभ्या

By admin | Updated: July 15, 2016 02:20 IST

विभागीय परिवहन विभागाच्यावतीने आर्वी विभागाला होणाऱ्या टायरच्या अनियमित पुरवठ्याचा फटका बसत आगाराला बसत आहे.

वेळापत्रक कोलमडले : सर्कसपूर (टोना) येथे चार दिवसांपासून बस पोहोचलीच नाही आर्वी : विभागीय परिवहन विभागाच्यावतीने आर्वी विभागाला होणाऱ्या टायरच्या अनियमित पुरवठ्याचा फटका बसत आगाराला बसत आहे. टायरअभावी गत चार दिवसांपासून आर्वी आगारातील २६ बसगाड्या जागीच उभ्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बसफेऱ्या रद्द झाल्याने नगरिकांना ये-जा करण्याकरिता आर्थिक भुर्दंड बसत आहे. दरराज किमान सहा लाख किमीचा प्रवास करणाऱ्या आर्वी आगाराला बंद गाड्यांमुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. सध्या आर्वी आगारात ७२ बसेस असून त्यापैकी २४ गाड्या लांब पल्यावर धावणाऱ्या आहेत. उर्वरित गाड्या तालुक्यातील ग्रामीण भागात धावत आहेत. आगारात २६ गाड्या उभ्या असल्याने ग्रामीण भागातील बसफेऱ्या रखडल्या आहेत. यामुळे तालुक्यातील सर्कसपूर-टोणा या गावात चार दिवसांपासून बसच पोहचली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची गावकऱ्यांची ओरड आहे.(तालुका प्रतिनिधी)