शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोग व भाजपा सरकारविरोधात धरणे

By admin | Updated: July 13, 2016 02:46 IST

जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातवा वेतन आयोग व भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला काँग्रेसतर्फे घोषणा वर्धा : जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातवा वेतन आयोग व भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच शासनाविरोधात घोषणाही देण्यात आल्या. केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. पण याचा त्याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना काहीही उपयोग झालेला नाही असे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काँगे्रस सरकारने सातव्या वेतन आयोगामध्ये ४० टक्के वाढ सुचविली होती. पण भाजपा सरकारने ती केवळ २३ टक्के केलेली आहे. त्यातही कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या महागाई भत्त्यात मोठी कपात केलेली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. म्हणूनच जनमानसाचा आधार असलेल्या काँग्रेसने या सातव्या वेतन आयोग विरोधात पाऊले उचलली आहे. त्या करिताच सदर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र शासनाविरोधात घोषणाही करण्यात आल्या. आंदोलनामध्ये जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष हेमलता मेघे, कुंदा भोयर, संध्या राऊत, सुरेखा चिटे, शालु इवनाथे, आशा भुजाडे, राजश्री देशमुख, मुक्ता, चांभारे, रेखा सोनवने, भारती खोड, सुप्रिया शिंदे, तबस्सुम आझमी, लुबींनी फुलमाळी, विमल कांबळे, वहिदा शेख, मंगला इंगळे, पुष्पा लाबंट, सुरेखा सुपारे, वर्षा पाटोळे, आरती भोयर आदींसह इतरही काँग्रेस महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.