शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय मंडळात व्यसनमुक्ती विषयावर चर्चासत्र

By admin | Updated: October 8, 2015 01:54 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद वर्धाच्या विद्यमाने व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई...

वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद वर्धाच्या विद्यमाने व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई वर्धा यांच्या सहकार्याने महात्मा गांधी व्यसन मुक्ती सप्ताहांतर्गत मंगळवारी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय मंडळ वर्धा येथे व्यसनमुक्ती चर्चासत्र आयोजित करण्यात अले होते. आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष अधिकारी समाज कल्याण विभाग वर्धा येथील दीपा हेरोळे तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे गजेंद्र सुरकार, नशाबंदी मंडळ वर्धा येथील संघटक ज्ञानेश्वर येवतकर, सर्वोदय युवा वाहिनीचे अविनाश व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. वर्धा येथील अविनाश रामटेके मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक प्रमोद खनवे यांनी केले. मार्गदर्शनात सुरकार म्हणाले, माणसावर व्यसनासारखा परंपरेचा पगडा आहे. भारतात वर्षभरात जेवढी दारू पिल्याजात नाही तेवढी ३१ डिसेंबरला पिल्या जाते. त्यामुळे व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी गरज त्यांनी व्यक्त केली. ज्ञानेश्वर येवतकर यांनीही उपस्थितांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. तसेच वर्धा जिल्ह्यातील एकही विद्यालय व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाबाबत उपक्रम राबवत नाही अशी खंत त्यांनी व्क्त केली. तसेच उपस्थितांनी संपूर्ण वर्धा जिल्हा व्यसनमुक्त करण्यास सहकार्य करण्याचे आवाहनही केले. सातपुते यांनी व्यसनापासून होत असलेल्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा येथील विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दीपाली गोरडे यांनी केले. आभार समाज कल्याण निरीक्षक सुदेश कोंडे यांनी केले. यावेळी समाज कल्याणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)