शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी

By admin | Updated: May 29, 2015 01:56 IST

केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारने मंगळवारी वर्षपूर्ती साजरी केली.

बोरधरण : केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारने मंगळवारी वर्षपूर्ती साजरी केली. सेलू तालुका काँग्रेस कमेटी आणि वर्धा विधानसभा युवक काँग्रेसने मात्र प्रतिकात्मक पुण्यतिथीद्वारे केंद्र शासनाच्या ‘अच्छे दिन’चा निषेध नोंदविला. याबाबत सेलूचे नायब तहसीलदार अजय झिले यांना निवेदन देण्यात आले.निवडणुकीदरम्यान भाजपाचे आम्ही सत्तेत आल्यास १०० दिवसांत काळा पैसा विदेशातून परत आणू, कलम ३६० रद्द करू, प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात ३५ लाख रुपये जमा करू, महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ, दहशतवाद विरोधात कठोर कारवाई करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, शेती उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देऊन आधारभूत किमतीमध्ये वाढ करू अशी अनेक आश्वासने दिली होती. एक वर्षाचा कार्यकाळ लोटला असताना मोदी सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. यामुळे निवेदनाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करून देण्यात आले.निवेदन सादर करताना माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, वर्धा विधानसभा युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोटे, मंगेश वानखेडे, सेलूचे सरपंच राजेश जयस्वाल, श्याम बोबडे पाटील, मारोतराव बेले, प्रमोद ढुमणे, पुरूषोत्तम नाईक, घनश्याम खंडागळे, गणेश सुरकार, खोडके पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)