कंटेनर पेटला... चेन्नई येथून कोरबा येथे कार घेवून जात असलेल्या कंटेनरने रविवारी वर्धेत नागपूर-यवतमाळ बायपासवर पेट घेतला. यात कंटेनरमध्ये असलेल्या एकूण नऊ नव्याकोऱ्या कारचा कोळसा झाला. यावेळी लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान व झालेली गर्दी.
कंटेनर पेटला...
By admin | Updated: October 17, 2016 00:55 IST