शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 29, 2015 01:51 IST

जिल्ह्यातील आठ हजारांहुन अधिक इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. कामगार अधिकारी नसल्याने नवीन नोंदणीही थांबली आहे.

अधिकारी नसल्याने नोंदणीसही टाळाटाळ : साहित्य खरेदीच्या धनादेशाचाही अनादरवर्धा : जिल्ह्यातील आठ हजारांहुन अधिक इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. कामगार अधिकारी नसल्याने नवीन नोंदणीही थांबली आहे. संबधितांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी इमारत बांधकाम कामगार संघटनेने केली आहे. तीन महिन्यांपासून कायमस्वरूपी कामगार अधिकारी नाही. प्रभार देऊन काम चालविले जात आहे. यामुळे कामगारांची कुचंबना होत आहे. नवीन नोंदणी प्रक्रिया थांबली आहे. ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी नोंदणी केलेल्या अडीच हजारांहुन अधिक कामगारांना तीन हजार साहित्य खरेदी अनुदानाचे धनादेश दिले गेले. पैकी ३५० हुन अधिक कामगारांचे आंध्रा बँकचे चेक इमारत बांधकाम कामगार मंडळ वर्धा या खात्यात पैसे नसल्याने बाऊंस झाले. चेक बाऊंस कसे होऊ शकतात, हा प्रश्नच आहे. ३० आॅगस्ट २०१४ नंतर नोंदणी केलेल्या सर्व कामगारांना तीन हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे दोन मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी ५१ हजार रुपये अनुदान द्यावे, तत्सम सुविधा आंध्रप्रदेश, तामिळनाडू राज्यात आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या इमारत बांधकाम कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन द्या आदी मागण्या प्रलंबित आहे. या मागण्यांकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी इमारत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच कामगार मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनाही निवेदने सादर केली आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)