शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 28, 2015 01:41 IST

सेलू येथील विवाहितेने दोन चिमुकल्यासह रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आकोली : सेलू येथील विवाहितेने दोन चिमुकल्यासह रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मृतक शीतल आशिष लोहिया हिच्या आईने सेलू पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती आशिष गोपालदास लोहिया, गोपालदास लोहिया, सासू विजया लोहिया, नारायणदास लोहिया, उषा नारायणदास लोहिया असा पाच जणांवर भादंविच्या कलम ४९८, ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ मे ला शीतल घरून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला मात्र कुठेच थांगपत्ता न लागल्याने सेलू पोलिसात बेपत्ता होण्याची तक्रार देण्यात आली. दरम्यान काटोल तालुक्यातील भरतवाडा रेल्वेस्थानकाजवळ मुलगी गुंजन (६), मुलगा हार्दिक (१) व शीतल या तिघांचे मृतदेह आढळले. शीतलने मुलांसह आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. सेलू पोलीस घटनेचा तपास करीत असताना उषा भूतडा रा. दुर्ग यांनी मुलीला आत्महत्येस सासरच्या मंडळीने प्रवृत्त केल्याचा आरोप करीत बुधवारी पोलिसात तक्रार दिली. सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या सतत मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. घटनेचा तपास सेलू पोलीस करीत आहे.(वार्ताहर)