शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक प्रमुख ठरली मुलांसाठी देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

महिला दोन मुलासह अचानक ३ जानेवारीला अमरावती बसस्थानकामधून अमरावती-चिमूर या बस मध्ये बसली. या बसमध्ये तळेगाव येथील बसस्थानक प्रमुख विद्या ठाकरे यासुद्धा तळेगावला बसल्या होत्या. अमरावती बसस्थानकातून बस सुटल्यानंतर वाहकाने प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देअखेर महिला आणि मुले गवसली

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : आर्वी येथील एका सामान्य कुटुंबातील मानसिक आजारग्रस्त महिला दोन मुलांसह २४ नोव्हेंबरला निघून गेली. नातेवाईकांनी परिसरात शाध घेतला; मात्र थांगपत्ता लागला नाही. अखेर आर्वी व अमरावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान बसस्थानकप्रमुखाला ही महिला व मुले आढळून आली. याविषयी कुटुंबीय आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.महिला दोन मुलासह अचानक ३ जानेवारीला अमरावती बसस्थानकामधून अमरावती-चिमूर या बस मध्ये बसली. या बसमध्ये तळेगाव येथील बसस्थानक प्रमुख विद्या ठाकरे यासुद्धा तळेगावला बसल्या होत्या. अमरावती बसस्थानकातून बस सुटल्यानंतर वाहकाने प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरुवात केली.तिकिटाविषयी विचारपूस केली असता महिलेने नसल्याचे वाहकाला सांगितले. वाहकाने तळेगाव बसस्थानकप्रमुख विद्या ठाकरे यांना माहिती दिली. विद्या ठाकरे यांनी त्या महिलेसह दोन मुलांकडे पाहिले असता पोष्टरवरील महिला व मुलांचे छायाचित्र यात साम्य आढळले. ठाकरे यांनी तळेगाव स्थानकातील कर्मचाऱ्यास फोन करुन बसस्थानकातील पोष्टरचा फोटो काढण्यास सांगून व्हॉट्सअ‍ॅपवर मागविले असता त्या महिला व दोन मुले तेच असल्याची खात्री पटली. त्यांनी वाहकास पैसे देऊन तळेगाव बसस्थानकात त्यांना उतरविले. पोस्टरवर असलेल्या क्रमांकावर संपर्क माहिती दिली. लगेच त्या महिलेचा पती व नातेवाईक तळेगाव बसस्थानकात पोहोचले. महिलेला व त्या दोन मुलांना पाहून अश्रू अनावर झाले. बसस्थानक प्रमुखांचे आभार मानले.

टॅग्स :Missingबेपत्ता होणं