शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय ढिसाळपणामुळे बीएसएनलची सेवा कुचकामी

By admin | Updated: January 24, 2016 02:08 IST

सेवेतील ढिसाळपणा आणि प्रशासनातील अनेक त्रुट्यांमुळे येथील बीएसएनलच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ग्राहकांचा भ्रमनिरास : महागड्या सेवेचा भुर्दंडदेवळी : सेवेतील ढिसाळपणा आणि प्रशासनातील अनेक त्रुट्यांमुळे येथील बीएसएनलच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेटची सेवाही उपलब्ध होत नसल्याने शैक्षणिक कार्यात विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. हा प्रकार नित्याचाच झाल्यामुळे अनेकांनी ही सेवा काढून महागड्या खासगी सेवेचा आधार घेतला आहे. खा. रामदास तडस यांच्या गावातच जर हा प्रकार होत असेल तर इतर ठिकाणी काय, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहे.तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी येथे बीएसएनलचे कार्यालय व सुसज्ज यंत्रणा आहे. पण सेवा योग्य प्रकारे मिळत नसल्याची ओरड ग्राहक करीत आहेत. सर्वच क्षेत्रात मोबाईल व इंटरनेटचा वापर अत्यावश्यक झाला आहे. शैक्षणिक कार्यासोबतच उद्योग व्यवसायातला भरारी देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. परंतु इंटरनेट सेवा कुचकी ठरत असून टूजी व थ्री जी सारख्या सेवा नावाच्याच ठरल्या आहे. लॅन्डलाईन फोन धारकांना प्रत्येक महिन्यात मिळणाऱ्या बिलात अनेक त्रुटी आढळत आहे. त्रुट्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना देवळी आणि वर्धा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अशा अनेक तक्रारींमुळे ग्राहकांचा भम्रनिराश होत आहे. या सर्व प्रकारांमुळे ग्राहकांना महागडी खासगी सेवा वापरावी लागत आहे. बीएसएनएल प्रशासनाने याकडे लक्ष ग्राहकांना योग्य व सुरळीत सेवेचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)