शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्तनपान हे जीवनदायी वरदान

By admin | Updated: August 12, 2014 00:05 IST

जन्मापासून आईचे दुध पिणारे बाळ रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे पुढील आयुष्य सुदृढपणे जगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्तनपानास जन्मत:च प्रत्येक बाळाला मिळालेले जीवनदायी वरदानच म्हणावे लागेल,

सुरेखा तायडे : प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातील कार्यक्रमात जागृतीवर्धा : जन्मापासून आईचे दुध पिणारे बाळ रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे पुढील आयुष्य सुदृढपणे जगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्तनपानास जन्मत:च प्रत्येक बाळाला मिळालेले जीवनदायी वरदानच म्हणावे लागेल, असे मत महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम येथील प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा तायडे यांनी व्यक्त केले.येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विभागाच्यावतीने स्तनपानाचे महत्त्व कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये होत्या.स्तनपान पंधरवड्यानिमित्त येथील विद्यार्थिनींना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सावंगी आरोग्य विद्यापीठातील डॉ. दिप्ती श्रीवास्तव यांचे स्तनपानाविषयक वैद्यकीय माहिती देणारे सादरीकरण घेण्यात आले. महिलांमधील स्तनपानविषयक जागृती तपासण्याकरिता आलोडी व नालवाडी गावांमध्ये विद्यार्थिनीच्या मदतीने नमूना सर्वेक्षण घेण्यात आले. तसेच जनजागृती करून महत्त्व विशद केले. या उपक्रमात जनजागृतीकरिता सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथील विद्यार्थिनींनी स्तनपानाच्या महत्त्वावर पथनाट्य सादर केले. मनोरंजक पद्धतीने सादर केलेल्या या नाट्यातून महिला आणि विद्यार्थिनींपर्यंत विषयातील प्रमुख माहिती देण्यात आली. या उपक्रमाच्या आयोजनात प्रा. वैशाली मेघळ, प्रा. अंशुजा भोयर, डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. दीपक महाजन, विनोद बावणे, राजू मुंजेवार, नरेश आगलावे व गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थिंनींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)