शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याला मानवी कचऱ्याचा विळखा

By admin | Updated: July 13, 2016 02:54 IST

मानवी कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. खाली भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे.

प्रवाह अवरुद्ध : कठडे नसल्याने नाला ठरतोय धोक्याचा वर्धा : मानवी कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. खाली भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे कधीकाळी प्रवाही असलेले मोठमोठे नालेही आज आपले अस्तित्व हरवून बसले आहे. शहरानजीक नालवाडीजवळ असलेल्या एका नाल्यावर वाढत चाललेला मानवी कचरा त्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध करीत आहे. पवनार मार्गावर नालवाडी परिसरात वाहणारा नाला हा बारमाही वाहता असतो. या नाल्यावर नालवाडी भागात पूलही बांधण्यात आला आहे. या पुलाला कठडे नसल्याने हा भाग आधीच धोक्याचा ठरत आहे. पण या काही वर्षांत आसपासच्या परिसरातील मानवी कचरा या नाल्यात वरून फेकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. हा नाला पुढे वरूड शेतशिवारांमधून वाहतो. यामुळे वरूड भागातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास यामुळे मदतही होते. या नाल्यावर मासेमारीही केली जाते. पण शहराचा विस्तार नाल्यापर्यंत येऊन टेकल्याने कधी काळी रानवाटांमधून वाहणारा हा नाला आज शहरी वस्तीत आला आहे. परिसरातील मानवी कचरा या नाल्यात फेकला जात आहे. यात प्लास्टिकचाच भरणा जास्त असल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध होत आहे. नाल्यावर सर्वत्र प्लास्टिक कचरा पसरला आहे. यामुळे पाणी पुढे वाहून जाण्यास अवरोध होतो. सबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत नाल्याचा नैसर्गिक प्रवाह विस्तारित करण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)