शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील राख ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:49 IST

शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.

ठळक मुद्देआजार वाढले : हवेतील धूलिकणांमुळे नागरिकही त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. हवेसोबत परिसरात पसरणारी ही राख अनेकांच्या घरात शिरत असल्याने गृहीणीही त्रस्त झाल्या आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्याची मागणी जोर धरत आहे.शहरालगतच्या पिपरी(मेघे) व सिंदी (मेघे) परिसरात नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गालगतच काही अंतरावर वस्ती आहे. तसेच या मार्गालगत पर्यायी रस्ताही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सतत वाहतूक सुरु असते. महामार्गावर मोठ्या टिप्परच्या सहाय्याने राख आणली जात आहे. या टिप्परमध्ये भरलेली राख जरी वरुन झाकली असली तरी हवेच्या वेगाने ती रस्त्याने उडत असते. परिणामी मागाहून येणाऱ्या वाहनचालकाला त्या राखेचा त्रास सहन करावा लागतो.उडणारी राख डोळ्यात जात असल्याने डोळ्यांची जळजळ होत आहे. तसेच कपड्यावर उडूनही कपडे खराब होत आहे. अचानक राख डोळ्यात जात असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.परिसरातील नागरिक झाले हैराणसिंदी (मेघे) परिसरात महामार्गाच्या कामात राख वापरली जात असून टिप्परमधून राख खाली उतरविल्यानंतर त्यावर पाणी न मारता तशीच ठेवली जाते. त्यामुळे येणाºया हवेमुळे ती राख उडते. त्यामुळे सर्वत्र धूळ पसरल्याचे दिसून येते. यामुळे पुढचा माणूस किंवा वाहनेही दिसने कठीण होऊ जात आहे. अनेकदा या राखीमुळे किरकोळ अपघातही होत आहे.उडणारी राख सिंदी (मेघे), विक्रमशीला नगर, थुल ले-आऊट, सावंगी टि-पार्इंट या परिसरातील वस्तीतील घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे महिला वर्गांना दिवसातून दोन ते तीन वेळा घर साफ करावे लागत आहे. तसेच विहिरी व घरात साठवून पाण्यावरही ही राख गोळा होत आहे.या राखीमुळे या परिसरातील वातावरण पुर्णत: धुळयुक्त होत असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाचे व त्वचेचे आजार बळावत आहे. तसेच लहान बालकांनाही घराबाहेर काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.