शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याबाबत मंजुरी

By admin | Updated: December 28, 2016 01:08 IST

राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याबाबत एकमताने मंजुरी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामदास तडस : राज्य शासनाने नववर्षाची दिलेली भेट वर्धा : राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याबाबत एकमताने मंजुरी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाला नवर्षाची आगळीवेगळी भेट दिल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष या नात्याने गेली अनेक वर्षे समाजाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. अनेक वर्षापासूनची ओबीसींच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी होती. यापूर्वी अनेक सरकार येऊन गेली; परंतु स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापनेबाबत या बहुप्रलंबित मागणीकडे कोणत्याही सरकारने विशेष लक्ष दिले नाही; परंतु भारतीय जनता पक्षाच्या या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या बहु प्रलंबित मागणीला मान्यता देऊन फार मोठे पाऊल उचलेले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजातील अनेक घटकांना वेगळे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न जलद गतीने मार्गी लागण्यास मदत होईल व पर्यायाने समाज व शासन यांच्यातील दुवा म्हणून हे नवीन मंत्रालय कार्य करील. राज्य शासनाच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खासदार रामदास तडस यांनी आभार व्यक्त केले. असून राज्यशासन ओबीसी मंत्रालय जनतेच्या सेवेत लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास देखील व्यक्त केला.(प्रतिनिधी)