शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

समाधानकारक पावसानंतर शेतीच्या कामाला वेग

By admin | Updated: June 29, 2017 00:28 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने शेती कामाला वेग आला आहे.

शेतकरी सुखावला : २३ टक्के पेरण्या आटोपल्या लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात गत दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने शेती कामाला वेग आला आहे. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १३६.२५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. २३ जूनपर्यंत जिल्ह्यात २३ टक्के पेरण्या आटोपल्या असून पावसानंतर सोयाबीन, कापूस लागवडीला वेग आला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी शेती कामाला लागला आहे. २८ जूनपर्यंत गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात सरासरी १३. ४७ टक्के पाऊस झाला होता. यंदा यात वाढ झाली असून सरसरी १४.८० टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गत वर्षी १२३.९९ मि.मी. तर यंदा १३६.२५ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. झाला आहे. जिल्ह्यात आज काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रखडलेली सोयाबीनची पेरणी जोरात सुरू झाली आहे. येत्या दिवसात येणाऱ्या पावसाचा पिकांना लाभ व्हावा याकरिता शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहायाने पेरणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.