शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: September 3, 2014 23:35 IST

शुक्रवारी स्थापन झालेल्या गणरायाचे रविवार ते मंगळवार दरम्यासन विसर्जन होणार आहे़ यंदा उच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार जल व ध्वनी प्रदूषण होणार नाही, यावर कटाक्ष राहणार आहे़ यामुळेच जिल्हा

तयारी गणेश विसर्जनाची : मचाण उभारून दुर्बीनीद्वारे ठेवणार वॉच; पुलावरील कठडे मात्र बेपत्ताचहर्षल तोटे - पवनारशुक्रवारी स्थापन झालेल्या गणरायाचे रविवार ते मंगळवार दरम्यासन विसर्जन होणार आहे़ यंदा उच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार जल व ध्वनी प्रदूषण होणार नाही, यावर कटाक्ष राहणार आहे़ यामुळेच जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून गणेश विसर्जनावर ‘वॉच’ ठेवण्यात येणार असून चोख बंदोबस्त व तशीच व्यवस्थाही करण्यात येत आहे़वर्धा शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागातील सुमारे ४ हजार गणेश मूर्तीचे धाम नदीमध्ये विसर्जन केले जाते़ यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते़ गत काही वर्षांपासून सामाजिक संस्था प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्नरत आहे; पण यंदा उच्च न्यायालयानेही जलप्रदूषण टाळण्याचे निर्देष दिले आहेत़ ही जबाबदारी जिल्हा व स्थानिक प्रशासनावर सोपविली आहे़ यामुळे कधी नव्हे तो चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे़ यासाठी पवनार ग्रा़पं़ कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली़ यात कोणत्या व्यवस्था करणार, घरगूती गणेश मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे, सार्वजनिक गणेश मूर्त्या कुठे विसर्जित होणार, हे निश्चित करण्यात आले आहे़ वाहतूक अडणार नाही, याचाही बंदोबस्त करण्यात येणार आहे़ बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, पोलीस निरीक्षक बुराडे, सेवाग्रामचे ठाणेदार पराग पोटे, वाहतूक पोलीस निरीक्षक सुधाकर कांदेकर, सारंग बोम्पीलवार, दांडगे, सरपंच अजय गांडोळे आदी उपस्थित होते़