शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास

By admin | Updated: July 14, 2016 02:08 IST

एकटीच असलेल्या मुलीच्या घरात शिरून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.

वर्धा : एकटीच असलेल्या मुलीच्या घरात शिरून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. हा निर्वाळा विशेष न्यायदंडाधिकारी एम.डी. पुरवार यांनी बुधवारी दिला. २३ एप्रिल २०१४ रोजी पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत एकटी असलेल्या मुलीच्या घरी दुपारी ३ वाजता आरोपी अमोल संजय माहुरे (२३) रा. नाचणगाव याने प्रवेश केला. मुलीचा हात पकडून अश्लील संभाषण केले. दरम्यान, मुलीने आरडाओरड केल्याने आरोपी पळाला. तिने आर्ई-वडिलांना घटना सांगितली. तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी कलम ३५४ अ, ४५२ सहकलम ८ लहान मुलांंचे लैंगिक शोषण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौधरी यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. युक्तिवाद ऐकल्यानंतर लहान मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा विशेष न्यायालय न्याय दंडाधिकारी पुरवार यांनी आरोपीला एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावास तर कलम ८ अन्वये तीन वर्षे कारावास व दंड न भरल्यास २ महिने अति.कारावास अशी शिक्षा सुनावली. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अ.पो. अधीक्षक स्मीता पाटील, एसडीपीओ विजय कुहीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिरतोडे, बुराडे, प्रियंका चौधरी, विवेक बन्सोड, पैरवी अधिकारी अशोक फरताडे यांनी सहकार्य केले. सरकारी अभियोक्ता वानखेडे यांनी काम पाहिले.(कार्यालय प्रतिनिधी)