शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

५०० रूपयांची लाच घेताना अटक

By admin | Updated: December 10, 2015 02:17 IST

आश्वासित सेवा योजनेचे थकीत बिल काढून देण्याकरिता ५०० रूपयांची लाच मागणाऱ्या उपअभियंता कार्यालयातील ....

वर्धा : आश्वासित सेवा योजनेचे थकीत बिल काढून देण्याकरिता ५०० रूपयांची लाच मागणाऱ्या उपअभियंता कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास वार्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सचिन जनार्दन नवरंगे (३०) कनिष्ठ लिपीक, उपअभियंता कार्यालय, यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळा, उपविभाग वर्धा असे लाच मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, तक्रारदार हे यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळेतूनच २०१३ साली सेवानिवृत्त झाले होते. आश्वासित सेवा योजनेचे थकीत बिल काढण्यासाठी ते विभागात गेले असता त्यांना सचिनने ५०० रुपयांची केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली. यांतर्गत सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपतचे नागपूरचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक स्वप्नील धुळे, पोेलीस निरीक्षक अनिरूद्ध पुरी, कुणाल डांगे, रोशन निबुळकर, पल्लवी बोबडे, यांनी केली. नवरंगे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.(शहर प्रतिनिधी)