शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५ लाख ६0 हजार लुटणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: May 13, 2014 23:49 IST

विरूळ (आकाजी) येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून ५ लाख ६0 हजार रुपये लुटण्यात आले होते. ही घटना गुरुवारी घडली असून ही लुटमार करणारी टोळी पुलगाव पोलिसांनी जेरबंद केली आहे.

ंपुलगाव : विरूळ (आकाजी) येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून ५ लाख ६0 हजार रुपये लुटण्यात आले होते. ही घटना गुरुवारी घडली असून ही लुटमार करणारी टोळी पुलगाव पोलिसांनी जेरबंद केली आहे. लुटमार करताना सोबत असलेला विशाल धोपाडे या सर्व प्रकाराचा मास्टर माईंड असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या दोन साथीदारांना बुलडाणा येथून अटक करण्यात आली असून त्यांचे नाव राजेश खोडे व रविन खोडे असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील चौथा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

घटना अशी की, ८ मे रोजी तक्रारकर्ता हेमंत देविदास जिचकार रा. पुलगाव त्याचा मित्र विशाल धोपाडे विरूळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन ५ लाख ६0 हजार रुपये घेऊन येत होते. विशाल धोपाडे याच्या मोटर सायकलने पुलगाव येथे येत असताना या दोघांवर अज्ञात युवकांनी हल्ला केला. यात हेमंत याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्याजवळ असलेली पैशाची बॅग चोरट्यांनी लांबविली होती. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांचा संशय विशाल धोपाडे याच्यावर गेला. पोलिसांनी त्याला ताब्यता घेवून पोलिसी हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्याला त्याचे मित्र राजेश खोडे व रविन खोडे दोन्ही रा. पुलगाव यांनी मदत केली. या दोघांनाही खामगाव जिल्हा बुलढाणा येथून अटक केली. त्यांच्या जवळून आतापर्यंत ४ लाख ५0 हजार रुपये व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्यात. यातील चौथा पसार आरोपीचा शोध घेवून अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पुलागवचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लाभणे, एम.व्ही चाटे, जमादार प्रकाश लसुंते, दिनेश कांबळे, किशोर लभाने, भारत पिसुड्डे, भारत अलोणे, गुड्ड थूल, कुलदीप ताकसाळे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)