शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३८७ नवीन शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर

By admin | Updated: July 12, 2015 02:23 IST

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आठही तालुक्यात शनिवारी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

वर्धा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने आठही तालुक्यात शनिवारी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाच्यात जिल्ह्यात ३८७ नवीन शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर ११४ कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. सोबतच ९९ प्रकरणांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सहकारी बँकेची बिकट परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरिता पुढाकार घेतला. वेळोवेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांची मिटींग घेत बँकांना शेतकऱ्यांची कर्ज पुनर्गठन करणे, नवीन कर्ज देणे या बाबींचा आढावा घेतला. यात त्यांना विशेष लाभ मिळाला नसल्याने प्रत्येक तहसील कार्यलयात पीक कर्ज मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला एकूण ९६९ शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. हिंगणघाट येथे आ. समीर कुणावार उपस्थित होते. तसेच तीनही उपविभागीय अधिकारी लिड बँक मॅनेजर, उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची सुद्धा वेगवेगळ्या तहसीलमध्ये नेमणूक करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व तहसीलदार यांनी यशस्वीरित्या मेळाव्याचे आयोजन केले. लागणारे कागदपत्र उपलब्ध करून देण्याकरिता सर्व तलाठी व संबंधीत कर्मचारी हे त्यांच्या अभिलेखासह तहसील कार्यालयात उपस्थित होते.(प्रतिनिधी)