शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

११ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:37 IST

वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विसापूर येथे सापळा रचून ११ लाख १० हजार रूपयांची देशी दारू व ६० हजार रूपये किमंतीचे वाहन असा एकूण ११ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

ठळक मुद्देबल्लारपूर पोलिसांची कारवाई : अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विसापूर येथे सापळा रचून ११ लाख १० हजार रूपयांची देशी दारू व ६० हजार रूपये किमंतीचे वाहन असा एकूण ११ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.बल्लारपूर पोलीस ठाण्याअंतर्गत विसापूर येथील जुन्या वस्तीच्या गल्लीत मोठ्या प्रमाणात दारूसाठा साठवून असून त्याची वाहतूक होणार असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापडा रचून १११ पेट्या देशी दारूसोबत सुझुकी मोपेट दुचाकी वाहन असा एकूण ११ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. परंतु, कारवाई दरम्यान आरोपी फरार झाले.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल भारती, सहायक पोलीस निरीक्षक संदीप धोबे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, राजेंद्र खनके, मनोज पिदुरकर, जीवन पाल, प्रशांत निमगळे, दिलीप आदे आदींनी केली.