शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टडी’ की ‘लर्न’?- नव्या ऑनलाइन शिक्षणाची रीत कोणती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:46 IST

‘शिकणं’ आणि ‘शिकवणं’ ? तज्ज्ञांना काय पर्याय सुचतात?

ठळक मुद्देत्यांना कृती करायला व चुका करायला भरपूर वाव हवा असतो.

विवेक सावंत, चीफ मेंटॉर, एमकेसीएल

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शाळा सुरु व्हायला अजून वेळ लागणार आहे अशावेळी आपल्या शिक्षण व्यवस्थेकडे नव्याने बघण्याची संधी आपल्याकडे आहे. याची सुरुवात करत असताना  ‘खरं शिक्षण म्हणजे काय?’ याचा विचार करणं आवश्यक आहे. इंग्रजीत स्टडी आणि लर्न असे दोन शब्द वापरले जातात. आपल्याकडे शिकवणं म्हणजे व्याख्यान देणं असं समीकरण रूढ झालेलं आहे. पण प्रत्यक्षात मुलांना कुठलीही गोष्ट   ‘करून’  शिकायला आवडतं. नुसतं बघून, ऐकून शिकता येत नाही. एक उदाहरण देतो म्हणजे स्टडी आणि लर्न यातला फरक लक्षात येईल. पोहण्याचं पुस्तक वाचून पोहण्याविषयीच्या लेखी परीक्षेत पास होता येतं पण प्रत्यक्ष पोहता येऊ शकतं का? पोहण्याचं कौशल्य आत्मसात करून, विशिष्ठ वेळे तविशिष्ठ अंतर पोहोत कापून परीक्षेत पास होणं याला महत्व आहे. आपल्याला स्टुडंट्स तयार करायचे नाहीयेत तर लर्नर्स तयार करायचे आहेत, जे प्रत्येक विषयातली प्रत्येक गोष्ट स्वत: करून बघतील!

या पाश्र्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणात सध्या केवळ व्हर्चुअल व्याख्यानं देण्याकडे कल आहे. कृतिजन्य अनुभवांची रेलचेल ही शिक्षणाची पूर्वअट आहे, जे ऑनलाईन शिक्षणात शक्य नाही. मुलं जशी चालायला, बोलायला, पोहायला, दुचाकीवर तोल सांभाळायला, योग्य दिशेने व योग्य गतीने पळत जाऊन योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचून चेंडू ङोलायला पाठ्यक्रम, पुस्तकं, व्याख्यानं, शिक्षा आणि परीक्षांशिवाय स्वत:च शिकतात तितक्याच नैसर्गिकपणो ती भाषा, गणित, विज्ञान, समाजविज्ञान, इ. शिकू शकतात. त्यात त्यांना कृती करायला व चुका करायला भरपूर वाव हवा असतो. पहिल्या प्रय}ात मुलं चुकतात, पडतात पण शिकतात. मोठ्यांच्या हमखास यशप्राप्तीच्या अपेक्षेचा मानसिक ताण त्यांनाही नको असतो पण त्याचबरोबर त्यांना शिक्षकांच्या, वर्गमित्रंच्या आणि क्वचित पालकांच्या मानसिक व सामाजिक मदतीची/आधाराची कमीअधिक गरज असते. कोविड-19 प्रादुभार्वापश्चात बदललेल्या परिस्थितीत एकविसाव्या व्या शतकाशी सुसंगत अशी ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रिया शाळेतील शिक्षण आणि घर व परिसरातील शिक्षण यांच्या संयोगातून अंमलात आणावी लागेल. त्याबाबत आणखी थोड, उद्याच्या अंकात!

शब्दांकन: मुक्ता चैतन्य