शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

खरं सांगा, मी मोबाईल ऍडिक्ट आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:25 IST

शीतलची आई तिला सारखी ओरडते आहे की, किती ते मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतेस सारखी!!

ठळक मुद्देसतत मोबाईल वापरत असशील तर तो मात्र कमी कर.  

सगळे सतत मोबाईल ऍडिक्शन  म्हणून काहीतरी बोलत असतात. मोबाईल ऍडिक्शन  म्हणजे काय? मी खूप मोबाईल वापरते मग मी ऍडिक्ट आहे का?शीतल ब्रह्मनाळे, सोलापूर 

- शीतल खूप महत्वाचा आणि अत्यावश्यक असा प्रश्न तू विचारला आहेस, त्याबद्दल आधी ऊर्जाच्या वतीने थँक यु. कुठलीही गोष्ट जरुरीपेक्षा जास्त करणं, ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटणं, तो गोष्ट केली नाही तर अस्वस्थ वाटणं, ती गोष्ट करायला मिळाली नाही की चिडचिड होणं, त्या गोष्टीशिवाय मनात दुसरा कुठलाच विचार न येणं म्हणजे व्यसन. किंवा ?डिक्शन. मोबाईल ?डिक्शन म्हणजे सतत मोबाईल बघावासा वाटणं, त्याशिवाय डोक्यात दुसरा विचारच न येणं, कुणी मोबाईल बघू दिला नाही तर प्रचंड चिडचिड होणं, राग येणं म्हणजे मोबाईल ?डिक्शन. मुलांमध्ये ही समस्या बघायला मिळते आहे. पण मोबाईल वापरणारी सगळीच मुलं  ऍडिक्ट असतात असं मुळीचच नाहीये. शिवाय, मुलांसाठी मोबाईल ?डिक्शनपेक्षा मोबाईल डिपेन्डन्सी हा शब्द अधिक योग्य आहे. म्हणजे काहीवेळा मुलं सगळ्या गोष्टींसाठी मोबाईलवर अवलंबून राहायला लागतात. उदा. अगदी शाळेतला निबंध लिहायचा झाला तरीही गुगलवर निबंध शोधून मग त्यातून लिहावंसं जर एखाद्या मुलाला वाटत असेल तर तो मोबाईल डिपेन्डन्ट आहे, म्हणजे मोबाईलवर अवलंबून आहे असं म्हणता येईल. किंवा एखादा मुलगा दिवसातले चार/ पाच तास मोबाईल गेमिंग करत असेल तर तो मोबाईल डिपेन्डन्ट आहे. सध्या लॉक डाऊनमुळे आपण सगळेच घरात अडकलेलो आहोत. त्यामुळे लहान मुलांबरोबरच मोठयांचा ही स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला आहे. आईबाबाही सतत मोबाईलमध्ये डोकं अडकवून बसलेले असतात ना?म्हणजे मोबाईल डिपेन्डन्ट फक्त मुलं आहेत असं नाही तर आईबाबाही आहेत. आता तुला प्रश्न पडला असेल कि यावर उपाय काय?तर नो स्क्रीन डे आणि नो स्क्रीन झोन्स. 

एखाद दिवशी ठरवून सगळ्या घराने मोबाईल, टीव्ही किंवा इतर कुठलाही स्क्रीन वापरायचा नाही. त्याला म्हणतात नो स्क्रीन डे. आणि घरातल्या काही जागा या नो स्क्रीन झोन ठरावायच्या, म्हणजे या भागात मोबाईल न्यायाचाच नाही. उदा. जेवणाची जागा, झोपायची जागा या ठिकाणी मोबाईल बंदी करायची. म्हणजे आपोआप तेवढा वेळ स्क्रीन लांब राहतो. आहेत कि नाही सोपी युक्ती!आणि तू मोबाईल ऍडिक्ट   नाहीयेस हे लक्षात ठेव. सतत मोबाईल वापरत असशील तर तो मात्र कमी कर.