शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ  कॉलवर  बोलताना  तुम्ही 'ब्लँक ' होता ? TRY  THIS 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 19:24 IST

तुमच्या मित्रांशी कॉन-कॉलवर बोलताय? तेव्हा काय करायचं असतं नेमकं?

ठळक मुद्देअरे बोल ना,  बोला ना झालं .. पण कुणी काही बोलेना

 - पार्थ नाशिककर

फार बोलतात हे मोठे लोक. त्यातही माझी आई. तिने झूम, गुगल ड्यूओ असे अँप डाउनलोड केले आहेत. आणि तिच्या खूप  फ्रेंड्स तिथं तासतासभर गप्पा मारतात. खिदळतात, खुश होतात. इतकं बोलतात रोज.मग मी आई ला सांगितलं की माङया मित्रंचा पण असा कॉल लावून दे. आई ने मग माङया मित्रंच्या-मैत्रिणीच्या आयांचा ग्रुप केला. आणि आम्ही सगळे कानात इअर फोन लावून बसलो बोलायला.. पण ट्या ट्या फीस!! आम्हाला काही बोलताच येईनाकसा आहेस, कशी आहे विचारून झालं, जेवण काय केलं विचारलं पण बाकी काय बोलणार?मग चिडचिड झाली, अरे बोल ना,  बोला ना झालं .. पण कुणी काही बोलेनामला रडूच आलं, एरवी शाळेत किती बोलतो आम्ही पण मग आता काही नाही का बोलता येत?मित्रंना पाहुन त्यांची जास्तच आठवण यायला लागली.आई च्या मैत्रिणी किती हसतात, मग आम्ही का नाही हसलो?मी आई ला विचारलं, तर तिने जे मला सांगितलं ते तुम्हाला सांगतोयम्हणजे आपला कॉन कॉल फसणार नाही- आई म्हणाली एवढं करमग बाकी पुढचं सुचेल. आणि मग गप्पा रंगतीलहे आम्ही करतोय आतातर इतकी भारी ऑनलाइन पार्टी झाली की आई ने शेवटी मला वाय फाय बंद करण्याची धमकी दिलीमज्जा!

 

कॉनकॉलवर बोलताना.1. एकतर आपण काय बोलणार याचा आधी मनाशी विचार, म्हणजे लिस्ट करायची, अजेंडा फिक्स करायचा कॉल चा2.दिवसभर काय काय केलं हे एकेकाने सांगायचं3. वस्तू, गावं , फुलं फळं यांच्या भेंड्या खेळयाच्या4. सगळ्यानी मिळून एक गाणं  म्हणायचं5. मेमरी गेम खेळायचा म्हणजे कुणी शब्द विसरला की खूप हसू येतं6.हास्य क्लब चे आजी आजोबा हसतात तसं खूप हसायचं, उगीच