शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आपण घरात बसलो , पण पक्ष्यांना खाऊ कोण देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 07:00 IST

गॅलरीत येतात त्या पक्ष्यांसाठी बर्ड फीडर

ठळक मुद्देआता ते मी आमच्या  गॅलरीत लावलंय!

- अक्षरा सोनवणे,

आता कोरोना व्हायरसमुळे सगळे घरात आहेत. अभ्यास करून, टीव्ही बघून, गेम खेळून आपण सगळेच घरात खूप बोअर होतोय. मी पण होतेय.खूप कंटाळून एके दिवशी मी आमच्या  गॅलरीमध्ये उभी राहून गंमत बघत होते. आईने खायला शेवपुरी केली होती, ती खात होते. बहुतेक थोडी शेव सांडली खाली. खूप वेळाने मी परत गेले तर एक कावळा गॅलरीमध्ये पडलेली शेव खात होता. मला खूप वाईट वाटलं. मला वाटल< की एवढ्या उन्हात या पक्ष्यांना कुठेच  नाही मिळालं, तर ते काय करत असतील?  त्यांना तर कोणीच खायला देत नसेल. म्हणून मी माङया पप्पांच्या मदतीनं बर्ड फीडर बनवायचे ठरवले. ते कसं बनवतात हे मी युट्यूबवर शोधून काढलं. सोप्पं होतं. सांगू का काय केलं ते.?

कृती1) एक बाटली घेऊन तिच्या कॅपजवळ एक छोटे छिद्र पाडले म्हणजे टाकलेले धान्य खाली येईल. 2) एक प्लॅस्टिकची प्लेट घेऊन त्यावर ती बाटली उलटी  ठेवून एका स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने जोडली.3)बाटलीच्या मागच्या बाजूला समान अंतरावर दोन छिद्रं पाडून त्यातून दोरी बाहेर काढून बाटली टांगण्यासाठी सोय केली. 

झालं माझं बर्ड फीडर तयार!आता ते मी आमच्या  गॅलरीत लावलंय!