साहित्य :बहिर्गोल भिंग, चष्मा, रिकामे खोके, पाते, सपाट भिंतकृती :1. एक बहिर्गोल भिंग घ्या. (घरी कोणाचा वाचण्याचा चष्मा असेल तर त्याचे भिंग बहुदा बहिर्गोल असते.) हे भिंग म्हणजे डोळा मानू. 2. एक खोके घ्या. त्याच्या मध्यावर बहिर्गोल भिंग खोचता येईल अशी भेग पाडा. भेगेत भिंग खोचा. 3.खोके घेऊन घरातल्या कमी उजेडाच्या भिंतीपाशी जा. भिंग भिंतीला समांतर राहील अशा पद्धतीने खोक्याची एक बाजू भिंतीला टेकवा. भिंतीबाहेर दिसणारे दृश्य भिंतीवर स्पष्ट उमटेल अशा पद्धतीने खोके पुढे मागे हलवा. 4. बाहेरच्या दृष्याची भिंतावरील प्रतिमा उलटी दिसते - वरची बाजू तर डावी बाजू उजवीकडे असे दिसते.
चष्मा समजा नाहीच घातला, तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:21 IST
घराला बनवा तुमची प्रयोगशाळा
चष्मा समजा नाहीच घातला, तर?
ठळक मुद्दे चष्मा न घातल्यावर जग कसे दिसते?