शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:लाच नमस्कार, असा करा हा भन्नाट व्यायाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:22 IST

काल तुम्ही आई-वडिलांना नमस्कार केला होता, आज स्वत:लाच नमस्कार करायचा आहे. 

ठळक मुद्देमाझा नमस्कार, मलाच!

मला माहितीये, तुम्ही रोज व्यायाम करताहात, एकही दिवस तुम्ही व्यायामाला दांडी मारत नाहीत. पण एक लक्षात ठेवा, अति तिथे माती. एकाच दिवशी खूप आणि तोच तोच व्ययाम रोज करायचा नाही. थोडा आलटून पालटून करायचा. त्यामुळेच तर मी रोज तुम्हाला वेगवेगळे व्यायाम शिकवतेय. या प्रत्येक व्यायामाच वेगवेगळा उपयोग आहे. कुठल्या व्यायामानं तुमची ताकद वाढेल, काही व्यायामानं तुमची लवचिकता वाढेल, तर काही व्यायामानं तुमचा स्टॅमिना वाढेल.आज आपण करू या नमस्काराचा व्यायाम.काय म्हणता? झालाय हा व्यायाम? कालच झालाय?  पण आज मी जो व्यायाम तुम्हाला सांगणार आहे, त्याचा अर्थ नमस्कारच असला तरी कालच्यापेक्षा हा नमस्कार वेगळा आहे. काल तुम्ही आई-वडिलांना नमस्कार केला होता, आज स्वत:लाच नमस्कार करायचा आहे. काय करायचं?1. खाली ‘ढू’ वर बसा. पाठ ताठ. आता तुमचे दोन्ही पाय तुमच्या दोन्ह्ी बाजूला जेवढे फाकवता येतील तेवढे फाकवा. पण सहजपणो जमतील तेवढेच. उगाच ताणाताणी करायची नाही आणि आपले गुडघेही उचलायचे नाहीत. 2. आता आपल्या डाव्या पायाच्या बोटांना उजव्या हाताची बोटं टेकवायचा प्रय} करा. 3. काय? काहींना जमतंय आणि काहींना नाही जमत? गुडघा आपोआप वर उचलला जातोय?4. मग एक आयडिया आहे. आपल्या डाव्या हातानं डाव्या पायाची मुंडी; म्हणजे गुडघा खाली दाबून ठेवा. आता आपला उजवा हात डाव्या पायाच्या बोटांना लावायचा प्रय} करा. बघा, जमलं ना? 5. असंच आता उजव्या पायाची मुंडी उजव्याच हातानं दाबून धरा आणि डाव्या हाताची बोटं उजव्या पायाला लावायचा प्रय} करा. असं पाच-पाच वेळा करा. सुरुवातीला थोडं जड जाईल, पण नंतर एकदम इझी वाटेल. आणि नसेल जमत एकदम भारी, तरी नो टेन्शन. लागली बेट. तुमच्या आई-बाबांना तर तुमच्याइतकंही येत नसणार! सो, डरनेका नहीं. या व्यायामामुळे तुमच्या सांध्यांची मुव्हमेंट चांगली होईल. तुमचं ब्लड सक्यरुलेशन वाढेल. तुमचे मसल्स रिलॅक्स होतील आणि तुम्हाला एकदम भारी वाटेल.- तुमची ‘मुंडीदाबू’ मैत्रीण ऊर्जा