शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

सतत स्क्रीन समोर असल्याने डोळे आळशी होतात, हे खरंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 08:00 IST

डोळे का चुरचुरतात? आई म्हणते, खूप मोबाईल वापरतोस म्हणून! खरं आहे का हे?

ठळक मुद्दे मोबाईलकडे बघताना डोळ्यांची उघडझाप कर. 

माङो  डोळे सारखे चुरचुरतात, आणि लाल होतात. आई म्हणजे जास्त मोबाईल बघतोस ना म्हणून होतं. हे खरं आहे का? या दोन्हीचा जवळचा संबंध आहे का? अविनाश मालपेकर, ठाणो 

- अविनाश, आपले डोळे आणि मोबाईलचा स्क्रीन यांचा खूप जवळचा संबंध आहे. सतत मोबाईलच्या स्क्रीनकडे बघितल्यामुळे आपले डोळे थकतात. तसंच मोबाईलमधून येणारा जो लाईट असतो तोही सतत आपल्या डोळ्यांवर पडल्यामुळेही आपल्या डोळ्यांना त्रस होण्याची शक्यता असते. सतत मोबाईल किंवा कुठलाही स्क्रीन बघितल्यामुळे डोळे उघड बंद करण्याची आपली नैसर्गिक प्रक्रिया मंदावते. आणि त्यामुळे आपली अश्रू पटले कोरडी होतात. त्यामुळे डोळे चुरचुरणो, डोळ्यांना आग आग होणो, डोळे थकणो असा त्रस सुरू होतो. त्यामुळे आई म्हणतेय ते बरोबरच आहे. या दोन्हीचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. सतत मोबाईल बघितल्यामुळेच हे असं होतंय!पण मग यावर उपाय आहे का?

तर हो, अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. 1) दर अध्र्या तासाने स्क्रीन ब्रेक घे. म्हणजे दर 30 मिनिटांनी 10/15 मिनिटांसाठी स्क्रीन बंद कर. 2) दिवसभर किती वेळ स्क्रीन टाइम असेल ते ठरव. 3) स्क्रीन टाइम मध्ये टीव्ही, मोबाईल, टॅब, लॅपटॉप सगळं आलं बरका. हा वेळ 1 ते 2 तासांपेक्षा जास्त नको. 4) मोबाईलकडे बघताना लक्षात ठेऊन डोळ्यांची उघडझाप कर. 5) अधून मधून थंड पाण्याने डोळे धू. आणि गरज वाटली तर गुलाब पाण्याच्या किंवा साध्या पाण्याच्या घड्या थोडावेळ डोळ्यांवर ठेव.