शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Free Children Stories : फ्री में पढो , आगे बढो, क्लिक करो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 09:19 IST

या गोष्टी ऑनलाईन आहेत, आणि चकटफु पण आहेत!

ठळक मुद्देसध्या तुम्हाला एकमेकांना भेटता येत नाहीये ना, पण अशा  लिंक्सची देवाण घेवाण करून तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहू शकता.

सध्या शाळा तर बंद आहेच पण वाचनालयेही बंद आहेत. नवीन पुस्तकं आपण घेऊ शकत नाही. पण मुलांसाठी भरपूर वाचायला ऑनलाईनही उपलब्ध असतं. त्यात कितीतरी वेबसाईट्स आहेत ज्या मोफत पुस्तकं वाचायला देतात. यात फ्री चिल्ड्रन स्टोरीज नावाची एक वेबसाईट आहे. ज्यावर अगणित पुस्तकं उपलब्ध आहेत. वय वर्ष तीन ते टिनेजर्स साठीच्या कादंब?्यांपयर्ंत अनेक पुस्तकं या साईटवर उपलब्ध आहेत.मग घरात कंटाळा आला तरी आईच्या डोक्याशी भुणभुण करू नका.

गुगल वर जा, आणि फ्री चिल्ड्रन स्टोरीज free children stories असं टाईप करा. 

शिवाय गुगलवरच free books for kids  असं सर्च केलंत की तुम्हाला अजूनही वेबसाईट्स बघायला मिळतील.

जगभरातल्या लेखकांची ही पुस्तकं तुम्ही तर वाचाच पण त्यातलं तुम्हाला जे आवडेल त्याची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीनाही पाठवा.

सध्या तुम्हाला एकमेकांना भेटता येत नाहीये ना, पण अशा  लिंक्सची देवाण घेवाण करून तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहू शकता.