शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हा कोल ब्लॅकवाय भारी आहे, तो काय आणि का म्हणतोय, नीट ऐका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 22:27 IST

आपणही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, आपल्या सगळ्यांचा आवडीनिवडी वेगळ्या आहेत. मग अशावेळी एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा या वेगळेपणाचा आनंद घेतला तर?

ठळक मुद्देTed talk cole blakeway हे शब्द इंग्रजीत टाईप करा आणि त्याचा व्हिडीओ बघा.  

कोल काय सांगतोय बघा. आपण सगळे दिसायला सारखेच आहोत का? आपल्या त्वचेचा रंग, आपले नाकडोळे, आपली उंची, आपली भाषा, आपल्या घरातले सणवार, आपण जे अन्न खातो ते. सगळं सगळ्यांचं सेम टू सेम आहे का?म्हणजे विचार करा हा, समजा आपण सगळे दिसायला सारखेच असतो, आपल्या सगळ्यांना सगळं सेम सेम येत असतं, आपण आपल्या कुठल्याही मित्रमैत्रिणींच्या घरी गेलो तरी सेम आपल्या घरच्याच चवीचं जेवण असेल, म्हणजे अगदी हॉटेलात गेलो तरीही, तर आपल्याला मजा आली असती का?बहुदा, खूपच बोअर झालं असतं. सगळं काय सेम टू सेम?आपण सगळे एकमेकांपासून कितीतरी वेगळे आहोत हे किती भारी आहे. म्हणूनच आपल्या देशाच्या प्रति™ोतही म्हटलं आहे, विविधतेने नटलेल्या माणसांमधली ही विविधता किती छान आहे ना?हेच सांगतोय कोल ब्लॅकवाय. तो म्हणतो आपण सगळे वेगळे आहोत आणि तेच सगळ्यात बेस्ट आहे. कोलचा एक मित्र आहे, जो 44 वर्षांचा आहे. त्याला ऑटिझम झाला आहे. कोलच्या आईच्या शाळेतला तो तिचा मित्र आता कोलचाही मित्र आहे. कोल म्हणतो, स्टीव्ह वेगळा आहे, पण तो वेगळा आहे हेच किती छान आहे. आपणही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, आपल्या सगळ्यांचा आवडीनिवडी वेगळ्या आहेत. मग अशावेळी एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा या वेगळेपणाचा आनंद घेतला तर? ते एन्जॉय केलं तर? कित्ती मज्जा येईल. तुम्हाला ऐकायचंय कोल काय म्हणतोय?मग गुगलवर जा. Ted talk cole blakeway हे शब्द इंग्रजीत टाईप करा आणि त्याचा व्हिडीओ बघा.