शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक मालक संघाचा इशारा निवेदन: धान्य फरकाचा भुर्दंड नको

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जळगाव : मुंबईहून ट्रकने आणलेले कडधान्य मोजणीत येथे कमी भरते. त्याची भरपाई ट्रक मालकाच्या भाड्यातून कपात करणे बंद करावे अन्यथा भविष्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स व धुळे जिल्हा ट्रक मालक असो.ने ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशनला दिला आहे.

जळगाव : मुंबईहून ट्रकने आणलेले कडधान्य मोजणीत येथे कमी भरते. त्याची भरपाई ट्रक मालकाच्या भाड्यातून कपात करणे बंद करावे अन्यथा भविष्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स व धुळे जिल्हा ट्रक मालक असो.ने ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशनला दिला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईहून जळगाव येथे मोठ्या प्रमाणात कडधान्य पॉलिशसाठी आणले जात असते. आणलेल्या धान्याची तेथे मोजणी झाली असते व येथे आल्यावरही ती केली जाते. बर्‍याच वेळेस हे धान्य ओले असते त्यामुळे भरतानाचे त्याचे वजन व येथे आणल्यानंतरच्या वजनात फरक पडतो. वजनात धान्य कमी भरल्यावर दाळमिल उद्योजक ट्रक मालकांच्या भाड्यातून त्याचे पैसे वसूल करतात. याचा ट्रक मालकांना मोठा फटका बसत असतो. बर्‍याच वेळेस वजन काट्यांमध्येही फरक असतो. होणारी ही कपात बंद न केल्यास भविष्यात ट्रक ओनर्सतर्फे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन दाळ उद्योजक प्रेम कोगटा यांना देण्यात आले. यावेळी ट्रक मालक असो चे. सेक्रेटरी मनोज राघवन, मनोहर चौधरी, गुरुमितसिंग मदन, शकील मन्यार, रहीमभाई, निसारभाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.