शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रीप्स

By admin | Updated: July 2, 2015 23:47 IST

स्ट्रीप्स

स्ट्रीप्स
एलटीटी-लखनौ एसी सुपरफास्ट
मुंबई - एलटीटी-लखनौ एसी सुपरफास्ट ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तत्काळ विशेष असणार्‍या या ट्रेनच्या आठ फेर्‍या होतील. ट्रेन नंबर 0२१११ आणि 0२११२ जुलै ४ पासून ते २६ जुलैपर्यंत धावेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. या ट्रेनला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, हबिबगंज, झांसी, ओराई आणि कानपूर स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

दुरोन्तो एक्सप्रेसला दोन थर्ड एसी डबे
मुंबई - पश्चिम रेल्वेने ट्रेन नंबर १२२६७ आणि १२२६८ मुंबई-अहमदाबाद दुरोन्तो एक्सप्रेसला दोन अतिरिक्त थर्ड एसी डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे डबे कायमस्वरुपी जोडण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. हे डबे जोडल्याने दुरोन्तो १७ डब्यांची होईल.
..............................

रुळांलगतच्या झोपड्यांमध्ये जनजागृती
मुंबई - रेल्वे ट्रॅकजवळ असणार्‍या झोपड्यांमधून लोकलवर दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. १ जुलै रोजी अशाच एका घटनेत मानखुर्द येथून लोकलने संध्याकाळी प्रवास करताना महिला पोलिस शिपाई हर्षदा जाधव यांच्या ओठाला दगड लागला. यात त्या जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जीआरपीकडून रुळांलगतच्या झोपड्यांमध्ये जाऊन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. (फोटो आहे)