शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रीप्स

By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST

स्ट्रीप्स

स्ट्रीप्स

ट्रॅफिक ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम
मुंबई - उत्तर रेल्वेवरील मुरादाबाद ते सहारनपुर विभागात एका फाटकाच्या कामासाठी ९ जुलै रोजी ट्रॅकिफ ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे १९0१९ वान्द्रे टर्मिनस-डेहराडून एक्सप्रेस अडीच तास तर २२९१७ वान्द्रे टर्मिनस-हरिव्दार एक्सप्रेस एक तास उशिराने धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

कोकण रेल्वेवरील गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण
मुंबई- कोकण रेल्वेवरील गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण ६0 दिवस अगोदर होणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. 0१0३४ मडगाव-सीएसटी विशेष ट्रेन १0,१७,२४ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी सोडण्यात येणार आहे. या ट्रेनचे आरक्षण प्रवाशांना ६0 दिवस अगोदर करता येईल, अशी माहीती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.