शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मिल्क एक्स्प्रेसच्या चाकात बिघाड दौंडजवळची घटना : 52 हजार लिटर दूध पर्यायी व्यवस्थेने हलविले

By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST

सोलापूर : आग्य्राकडे दूध घेऊन निघालेल्या ‘मिल्क एक्स्प्रेस’च्या एका व्ॉगनच्या चाकात अचानक बिघाड झाल्याने ती दौंडपासून 5 कि़मी़ अंतरावर थांबवण्यात आली़ रोड टँकरने पर्यायी व्यवस्था करुन 52 हजार दूध खराब होण्यापासून वाचवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने गुरुवारी दुपारी केल़े

सोलापूर : आग्य्राकडे दूध घेऊन निघालेल्या ‘मिल्क एक्स्प्रेस’च्या एका व्ॉगनच्या चाकात अचानक बिघाड झाल्याने ती दौंडपासून 5 कि़मी़ अंतरावर थांबवण्यात आली़ रोड टँकरने पर्यायी व्यवस्था करुन 52 हजार दूध खराब होण्यापासून वाचवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने गुरुवारी दुपारी केल़े
आज दुपारी 12़35 वाजता दौंड स्थानकावरुन मिल्क एक्स्प्रेस दुधाचे 13 व्ॉगन घेऊन निघालेली होती़ पुढे 5 कि़ मी़ अंतरावर जाताच एका व्ॉगनच्या चाकात बिघाड झाली आणि लोकोपायलटने हे लक्षात आणून देताच गाडी थांबवण्यात आली़ एका व्ॉगनमध्ये जवळपास 4 हजार लिटर दूध भरलेले होत़े यावेळी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तत्काळ हालचाली केल्या़ पर्यायी रोड टँकरने व्यवस्था करुन हे दूध दौंड येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये परत आणण्यात आल़े
अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक क़ेमधुसूदन, मुख्य वाणिज्य निरीक्षक बेस्टी ऑगस्टीन, मुख्य पार्सल सुपरवायझर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पर्यायी व्यवस्था केली़ (प्रतिनिधी)
दुरुस्तीसाठी लागले 6 तास
या मार्गावरुन धावणारी झेलम, साईनगर यासह अन्य काही गाड्या नगर, दौंड, विसापूर स्थानकावरच थांबवण्यात आल्या़ सायंकाळी 6़30 वाजता चाकांची दुरुस्ती झाली़ दुरुस्ती कामानंतर रेल्वे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला़