शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी करताहेत अधिकार्‍यांच्या घरी चाकरी - बातमी जोड लोकमत विशेष

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

राजानंद मोरे

राजानंद मोरे
चौकट
सध्या एका वरिष्ठ अधिकार्‍या घरी काम करीत असलेल्या एका महिला कर्मचार्‍याने लोकमतशी बोलताना आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, अधिकार्‍याच्या घराची स्वच्छता करण्याचे काम सध्या करावे लागत आहे. पीएमपीतील वेळेपेक्षा अधिक काम करून घेण्यात आले. अधिकार्‍यांची घरी आम्हाला काम करायचे नाही. पीएमपीत कुठेही काम दिले तरी आम्ही ते करण्यास तयार आहोत. हे काम करण्यास नकार दिलेल्या एका महिलेची लगेच बदली करण्यात आली.
---------------
चौकट
हजेरीला नाही अडथळा
अधिकार्‍यांच्या घरी कामासाठी गेल्यानंतर त्याची कुठेही नोंद होत नाही. तसेच हजेरी पत्रकावर दररोज नोंद करण्याचे बंधनही या कर्मचार्‍यांना नाही. एकाच दिवशी आठवडाभराच्या सह्या केल्या तरी त्यांना कोणीही रोखत नाही. त्यामुळे यामध्ये सर्वच स्तरावरील अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट होते.
-------------
चौकट
महिला कर्मचार्‍यांमध्ये धास्ती
अधिकार्‍यांच्या घरी काम करण्यास विरोध असणार्‍या महिला पुढे आल्या असून त्यांनी पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनकडे लेखी तक्रार दिली आहे. युनियनने याला जोरदार विरोध केला असून अधिकारी अशाप्रकारे कर्मचार्‍यांना त्यांच्या घरी कामावर जुंपू शकत नाहीत, असे स्पष्ट केले आहे. युनियनचे सरचिटणीस सुनिल नलावडे म्हणाले, ही बाब अत्यंत चुकीची आहे. अधिकार्‍यांच्या घरी काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन मग त्यांनीच द्यावे. काही महिला कर्मचारी याबाबत धास्तावल्या आहेत.
----------