शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा; मोठे काम पूर्ण होईल

भक्ती : Astrology: तुमचा स्वभाव तुमच्या राशीच्या गुणांसारखा आहे का? लगेच तपासून बघा!

भक्ती : मंगळ गोचराने गुरुशी युती योग: ७ राशी लकी, अचानक मोठे लाभ; नोकरीत पदोन्नती; सुखाचा काळ!

भक्ती : केतु नक्षत्र गोचर: ५ राशींना इच्छापूर्ती काळ, बचत करणे शक्य; नोकरीत लाभ, गुंतवणुकीतून फायदा

भक्ती : चंद्र-मंगळ युती: ६ राशींवर महालक्ष्मीची असीम कृपा, परदेशी वारीचा योग, पद-प्रतिष्ठा वाढेल!

भक्ती : जुलै प्रारंभ: ‘या’ राशींवर हरिहराची कृपा, पदोन्नती-पगारवाढ; धनलाभाची संधी, शुभ-लाभाचा काळ!

भक्ती : गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!

भक्ती : १२ वर्षांनी गुरु-मंगल योग: ५ राशींना मंगलमय काळ, गुरुची कृपा; सुख-समृद्धी, पद-पैसा वाढ!

भक्ती : बुध उदय: ७ राशींवर सकारात्मक प्रभाव, जीवनात यश; पैशांची बचत शक्य, सुखाचा, आनंदाचा काळ!