शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : देवशयनी आषाढी एकादशी: ‘या’ राशींना चातुर्मास लकी, अपार लाभ-पैसा; यशाचा काळ हरिहर शुभ करतील!

भक्ती : ३ वर्षांनी मंगळ-युरेनस योग: ‘या’ राशींना जबरदस्त लाभ, स्वप्नपूर्ती काळ; अनपेक्षित बदल शक्य!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला होणार उत्तम ग्रहस्थिती; 'या' चार राशींसाठी सुरू होणार भाग्योदयाचा काळ!

भक्ती : Shravan 2024: यंदाचा श्रावण ठरणार खास, अमृत सिद्धी, रवी योगासहित बारा राशींसाठी नऊ शुभ योगांचा संयोग!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ राशींना अत्यंत शुभफलदायी, राजकारणात उत्तम लाभ; सुख-समृद्धीचा काळ!

भक्ती : सूर्याचे चंद्राच्या राशीत गोचर: ५ राशी ठरतील लकी, लाभच लाभ; वरदान काळ; नशिबाची साथ!

भक्ती : गुरुचा शुक्र नक्षत्रात प्रवेश: ७ राशींना मनासारखा काळ, धनलाभाचे योग; शेअर बाजारात नफा

भक्ती : कर्क संक्रांती, २ राजयोग: ६ राशींना दुप्पट लाभ, सुखाचा काळ; नोकरीत पगारवाढ, ३ ग्रह शुभ करतील

भक्ती : पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ५ राशींना संमिश्र, गैरसमज-खर्चात वाढ; सावध राहावे, अडचणींचा काळ!

भक्ती : शुक्राचा कर्क प्रवेश: ७ राशींना वरदान काळ, सन्मान-संपत्तीत वाढ शक्य; उत्तम यश, लाभच लाभ!