शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Raksha Bandhan 2024: भावासाठी राशीला अनुकूल रंगाचा धागा बांधा; सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावा!

भक्ती : शनीचे गुरु नक्षत्रात गोचर: ६ राशींना यश, जुनी येणी वसूल होतील; नोकरीत लाभ, व्यापारात नफा!

भक्ती : शुक्राचा सूर्य नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना उत्तम, अनेक संधी; पद-पैसा वाढ, शुभ-लाभांचा काळ!

भक्ती : १ वर्षाने सूर्य स्वराशीत: ७ राशींची भरभराट, पद-पैसा वाढेल; परदेशातून शुभवार्ता, सुखाचा काळ!

भक्ती : शुक्र-केतु युती: ७ राशींना विशेष लाभ, सरकारी कामात यश; उत्पन्न वाढ, गुंतवणुकीतून नफा!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अत्यंत शुभ फलदायी, उन्नती-प्रगती वृद्धी; हरि-हराची अपार कृपा

भक्ती : शुक्र-शनीचा समसप्तक योग: ६ राशींना शुभ लाभ, व्यापारात नवी डील; येणी वसूल होतील, वरदान काळ!

भक्ती : सूर्य-शनी समसप्तक योग: सावधान! पिता-पुत्राची वक्रदृष्टी; ५ राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ!

भक्ती : Nag Panchami 2024 : नागपंचमीला ५ दुर्लभ योग: ५ राशींना नशिबाची साथ, भागीदारीतून फायदा; बँक बॅलन्स वाढेल!

भक्ती : सूर्याचा बुध नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना दीप अमावास्या मंगलमय, सुखाचा काळ; अनुकूलता लाभेल!