शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : मालव्य राजयोग: ६ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, यश-प्रगतीची संधी!

भक्ती : ३ ग्रहांचे गोचर: ६ राशींना सप्टेंबर सुखद, इच्छापूर्तीचा काळ; नवीन नोकरीची संधी; अनेकविध लाभ

भक्ती : हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

भक्ती : जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील!

भक्ती : मंगळ गोचर: ८ राशींना शुभ फलदायी, पैशांची बचत शक्य; रियल इस्टेटमधून नफा, ५५ दिवस मंगलमय!

भक्ती : श्रावण गुरुवारी संकष्टी: ८ राशींना पुण्यफल, सरकारी कामात यश; नवीन नोकरी योग, गुंतवणुकीत नफा!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीच्या मुहूर्तावर त्रिग्रही योगाचा शुभ संयोग; ५ राशींवर बापाच्या कृपेचा वर्षाव!

भक्ती : ४ राजयोगांचा महासंयोग: ७ राशींना शुभ काळ; उधारीचे पैसे येतील, बँक बॅलन्स वाढेल; पद-यश लाभ

भक्ती : बुध-शुक्र गोचर: ६ राशी लकी, सौभाग्याचा काळ; उत्तम यश-प्रगती, फायदेशीर संधी, शुभ-लाभ होईल!

भक्ती : २ राजयोगात रक्षाबंधन: ६ राशींची इच्छापूर्ती, आनंदी काळ; यश-प्रगतीची अपार संधी, लाभाचे योग!