शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: आव्हानात्मक आठवडा; कर्ज, रोग व शत्रू हात धुवून आपल्या मागे लागण्याची शक्यता

भक्ती : पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!

भक्ती : पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

भक्ती : पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!

भक्ती : पितृपक्ष: प्रारंभी चंद्रग्रहण, समाप्तीला सूर्यग्रहण; ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना खडतर काळ!

भक्ती : गणेशोत्सवाची सांगता: ६ राशींना वरदान काळ, वर्षभर मिळेल लाभ; जाता जाता बाप्पा शुभच करेल!

भक्ती : सूर्य गोचर चंद्रग्रहण: ९ राशींवर पितरांची कृपा, अनेक लाभ; वरदान काळ, अनंत चतुर्दशी शुभ ठरेल!

भक्ती : शनीचा राजयोग: ६ राशींवर अपार कृपा, व्यवसायात नफा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, उत्तम यश-प्रगती!

भक्ती : ३ ग्रहांचे ३ राजयोग: १० राशींना फायदा, संचित संपत्तीत वाढ; नवीन नोकरीची संधी, पद-पैसा-लाभ!