शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२४; भेटवस्तू मिळतील, आर्थिक फायदा होईल

भक्ती : Shani Gochar 2024: शनीचे स्थलांतर 'या' राशींसाठी ठरेल लाभदायी, आयुष्यात घडतील सकारात्मक बदल!

भक्ती : १८ वर्षांनी सूर्य-केतु ग्रहण योग: ६ राशींना लॉटरी, शेअर बाजारात नफा; अनपेक्षित आर्थिक लाभ!

भक्ती : Guru pradosh 2024: आज गुरु प्रदोष; राशीनुसार सांगितलेल्या वस्तू महादेवाला अर्पण करा आणि लाभ मिळवा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२४; आर्थिक लाभाची संधी, प्रापंचिक कार्यावर खर्च

भक्ती : ऑगस्टमध्ये २ त्रिग्रही योग: ६ राशींना शुभ, व्यवसाय विस्तार शक्य; अचानक आर्थिक लाभ, उत्तम काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२४; वाहनसौख्य, पैतृक लाभ संभवतो

भक्ती : सूर्याच्या राशीत बुध वक्री: ७ राशींना मनोकामना पूर्तीचा काळ, धनसंचय शक्य; अडकलेला पैसा मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२४; आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम

भक्ती : जुलै सांगतेला गजकेसरी योग: ७ राशींना ऑगस्टला अच्छे दिन, उत्तम यश; धनलाभ, महादेवांची कृपा!