शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२२,  विविध प्रकारचे लाभ होतील, मानसन्मान मिळेल, तुमचे महत्त्व वाढेल 

भक्ती : विषयच संपला! ‘या’ ४ राशीचे लोक असतात अत्यंत निष्ठावान; शब्द दिला की पाळणारच

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १५ एप्रिल २०२२, प्रेम-प्रकरणातून मनस्ताप, महत्त्वाच्या कामात अडचणी, प्रवास शक्यतो टाळा 

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२२, ग्रहमानाची अनुकूलता, चांगली संधी चालून येईल, सरकारी कामात यश मिळेल

भक्ती : Jupiter in Pisces 2022: गुरुचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ; नोकरी अच्छे दिन, आर्थिकदृष्ट्या भरभराट

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२२, व्यवहारात सावधानता बाळगा, कागदपत्रे वाचून सही करा, दक्ष राहा   

भक्ती : मंगळ-गुरु कुंभेत युती: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस; नोकरी, करिअरमध्ये उत्तम लाभ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२२, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. वडिलोपार्जित मालमत्तेमधून लाभ होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, हाती पैसा येईल

भक्ती : नशीबाच्या बाबतीत ‘या’ ४ राशीचे लोकं असतात भाग्यवान; कमी वयात कमावतात अपार यश अन् पैसा