शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ४ नोव्हेंबर २०२३; आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळे होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०३ नोव्हेंबर २०२३: आनंदाचा दिवस, मान-सन्मान वाढेल; व्यापारात नफा होईल

भक्ती : शुक्राचा कन्या प्रवेश: ७ राशींना बोनस, दिवाळीत धनलक्ष्मी कृपा; लाभच लाभ, २६ दिवस समृद्ध काळ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न, नोकरी बदल शक्य; विविध लाभांचा दिवस

भक्ती : Diwali 2023: नोव्हेंबरमधील ग्रहस्थिती 'या' राशींसाठी ठरणार खास; उत्पन्नात होणार वाढ, मिळणार शुभवार्ता

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२३: व्यापारात वाढ, आनंदाची बातमी मिळेल; सन्मानाचा दिवस

भक्ती : १८ महिने केतु कन्या राशीत: ६ राशींना शुभफलदायी, भाग्यवृद्धी; नोकरी-व्यवसायात अपार यश-प्रगती

भक्ती : राहुचा मीन प्रवेश: ५ राशींना लाभ लाभ, ७ राशींना ताप; तुमच्यावर कसा असेल १८ महिने प्रभाव?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ७ राशींना ऑक्टोबरची सांगता शुभ, आर्थिक लाभाचे योग; सरकारी कामात यश

भक्ती : नोव्हेंबरचा शुभारंभ शानदार! ५ राशींना सुखद, गुंतवणुकीत नफा; सरकारकडून लाभ, मालामाल व्हाल