शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२३: ८ राशींना शुभ, अचानक धनलाभ, नोकरी-व्यापारात फायदा

भक्ती : ५०० वर्षांनी अद्भूत योग: ७ राजयोग, ७ राशींना वरदान; लक्ष्मी अपार कृपा करेल, दिवाळी शुभ ठरेल!

भक्ती : दिवाळीत अद्भूत योग: ५ राशींवर लक्ष्मी-कुबेर कृपा, भौतिक सुख; येणी मिळतील, अनेकपट लाभ!

भक्ती : बुधाचे गोचर: १० राशींची दिवाळी शानदार, कमाईत दुपटीने वाढ; नवीन नोकरीची ऑफर; २१ दिवस शुभ-लाभ!

भक्ती : ५९ वर्षांनी धनत्रयोदशीला शुभ योग: ५ राशींवर धन्वंतरी कृपा, पद-पैसा वाढेल; नवी डील फायदेशीर

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०६ नोव्हेंबर २०२३: भावंडांकडून लाभ, धनप्राप्तीचे उत्तम योग; नोकरीत पदोन्नती

भक्ती : ३० वर्षांनी शनी कुंभ राशीत मार्गी: ६ राशींना वरदान, ७ महिने अपार लाभ; ‘हे’ मंत्र ठरतील खास!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना दिवाळी सर्वोत्तम, शासकीय लाभ; नोकरीत यश, व्यापारात वृद्धी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ०५ नोव्हेंबर २०२३: ७ राशींना लाभच लाभ, उत्पन्न वाढेल; प्रफुल्लित दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ४ नोव्हेंबर २०२३; आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळे होतील